चाकूरात महामानवास विविध ठिकाणी अभिवादन, आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

चाकूर:14एप्रिल /मधुकर कांबळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त चाकूर शहरात विविध ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर छत्रपती शाहू महाराज चौक व लिंबुनी नगरमध्ये … Continue reading चाकूरात महामानवास विविध ठिकाणी अभिवादन, आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती